Rahul Gandhi : 'डरो मत'; राहुल गांधींना सुनावलेल्या शिक्षेनंतर काँग्रेसचं Social Media Campaign
Continues below advertisement
राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेनंतर काँग्रेस पक्षाने आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवरील प्रोफाइल फोटो बदलले. आता राहुल गांधींचा फोटो लावण्यात आला असून, त्यावर "डरो मत" असे लिहिण्यात आलेय.
Continues below advertisement