Congress Protest : काँग्रेसचं नाशिक, नागपुरात आंदोलन आंदोलकांची घोषणाबाजी
Continues below advertisement
Congress Protest : काँग्रेसचं नाशिक, नागपुरात आंदोलन आंदोलकांची घोषणाबाजी
राहूल गांधी यांच्या विरोधात अपशब्द वापरणारे महायुतीचे आमदार यांच्याविरोधात कारवाई करण्याकरता व निषेध करण्याकरता आंदोलन करण्यात येत आहे
आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल भोंडे यांच्या विरोधात आंदोलन
Continues below advertisement