Dharavi Protest : अदानी-मोदींविरोधात घोषणाबाजी, धारावी पुनर्विकासप्रकरणी काँग्रेसचा मुंबईत मोर्चा

मुंबईच्या धारावीचा पुनर्विकास अदानी समूह करणार आहे. त्याविरोधात आज काँग्रेसनं मोठा मोर्चा काढला. मोदानी हटाव, धारावी बचाव असं .या मोर्चाचं नामकरण करण्यात आलंय. हा प्रकल्प अदानींना देताना मोठा टीडीआर घोटाळा झाला आहे, असा आरोप काँग्रेसनं केला आहे. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola