Nana Patole : 2014 प्रमाणे काँग्रेसला पुन्हा धोका नको, त्यामुळेच स्वबळाची तयारी सुरु : नाना पटोले

Continues below advertisement

2014 प्रमाणे काँग्रेसला पुन्हा धोका नको, त्यामुळेच स्वबळाची तयारी सुरु केलीय. आणि आपल्यावर पक्ष विस्ताराची आणि संघटनेची जबाबदारी असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram