
Balu Dhanorkar : पवारांपाठोपाठ आता काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांची डिनर डिप्लोमसी ABP Majha
Continues below advertisement
पवारांपाठोपाठ आता काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांची डिनर डिप्लोमसी.. बाळू धानोरकरांकडून महाविकास आघाडीच्या आमदार-खासदारांना आमंत्रण राहुल गांधी, सोनिया गांधी यांनाही आमंत्रण हे दोघे आले तर इच्छुक आमदारांची त्या निमित्ताने होऊ शकते भेट..
Continues below advertisement