Congress चे 10-15 आमदार भाजपच्या संपर्कात, रवी राणांच्या दाव्यावर वड्डेट्टीवारांची काय प्रतिक्रिया
Continues below advertisement
काँग्रेसचे १० ते १५ आमदार भाजपच्या संपर्कात आहेत असा दावा आमदार रवी राणां यांनी केलाय... येत्या काळात शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये भूकंप होणार असंही राणा म्हणाले होते त्यांच्या या वक्तव्यावर आज वड्डेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात
Continues below advertisement