Congress MLA Cross Voting : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 5 आमदार फोडल्याची चर्चा
abp majha web team
Updated at:
12 Jul 2024 08:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCongress MLA Cross Voting : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 5 आमदार फोडल्याची चर्चा
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी काँग्रेसचे 4 आमदार फोडले असल्याची चर्चा तर भाजपकडून देखील काँग्रेसचे 4 आमदार फोडले असल्याची चर्चा काँग्रेसचे एकुण 8 आमदार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप उमेदवारांना मतदान करणार विधान परिषदेच्या निवडणुकीत पैशांचा मोठा घोडेबाजार झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे स्वतःचे 40 आमदार 2 अपक्ष मी काँग्रेसच्या चार आमदारांची अशी एकुण 46 मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार फर्स्ट प्रेफरन्स मध्येच निवडून येण्याची दाट शक्यता