Congress Meeting Delhi : मविआतील वादग्रस्त जागांचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत बैठकीचं आयोजन
सलमान शेख
Updated at:
31 Mar 2024 08:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCongress Meeting Delhi : मविआतील वादग्रस्त जागांचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. त्यात सोनिया गांधी आणि मल्लिकार्जून खरगेंची प्रमुख उपस्थितीत असणार आहे.