Congress Manifesto : काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीसाठी जाहिरनामा प्रसिद्ध
abp majha web team
Updated at:
05 Apr 2024 04:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCongress Manifesto : काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीसाठी जाहिरनामा प्रसिद्ध लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. GYAN' या संकल्पनेवर काँग्रेसचा जाहीरनामा आहे. G- गरीब, Y-युवा, A-अन्नदाता, N- नारी ही काँग्रेसची संकल्पना आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात पाच महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे. त्यात युवा न्याय, महिला न्याय, शेतकरी न्याय, कामगार न्याय आणि समता न्याय यांचा उल्लेख आहे.