Congress Leaders On Nana Patole : पटोलेंचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात?; नाना पटोलेंविरोधात खरगेंकडे तक्रार
abp majha web team
Updated at:
26 May 2023 11:26 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी पुन्हा एकदा नाना पटोलेंविरोधात, महाराष्ट्र काँग्रेसच्या काही नेत्यांचे प्रयत्न सुरू. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात थेट अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार.