Lok Sabha Seat Allocation:ललित हॉटेलमध्ये काँग्रेसची बैठक,जागावाटपासंदर्भात काँग्रेस नेत्यांची चर्चा

Continues below advertisement

Lok Sabha Seat Allocation:ललित हॉटेलमध्ये काँग्रेसची बैठक,जागावाटपासंदर्भात काँग्रेस नेत्यांची चर्चा
मुंबईत ललित हॉटेलमध्ये काँग्रेसची बैठक -------- लोकसभेचं जागावाटप  आणि तिकिटांसंदर्भात काँग्रेस नेत्यांची चर्चा  ------ राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीचा आढावा  -------------- राज्याचे प्रभारी  चेन्नीथलांच्या नेतृत्त्वात बैठक सुरू --------- भाई जगताप,  सुशील कुमार शिंदे,  वर्षा गायकवाड,  बाळासाहेब थोरात दाखल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram