Bhai Jagtap On MVA Seat Allocation  : शिवसेना ठाकरे पक्ष मुंबईतील जागावाटपामध्ये मोठा भाऊ:भाई जगताप

Continues below advertisement

Bhai Jagtap On MVA Seat Allocation  : शिवसेना ठाकरे पक्ष मुंबईतील जागावाटपामध्ये मोठा भाऊ:भाई जगताप
महाविकास आघाडीतील मुंबईतील जागावाटप 90 टक्के पुर्ण - भाई जगताप 3 जागांसदर्भात उद्या निर्णय घेतला जाईल  36 पैकी 33 जागावर एकमत  शिवसेना ठाकरे गटच मुंबईतील जागावाटपामध्ये मोठा भाऊ असणार   महाविकास आघाडीचे मुंबईतील जागावाटप 90% पूर्ण, तीन जागांचा तिढा उद्यापर्यंत सोडवला जाणार  महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मुंबईतील जागांमध्ये शिवसेना ठाकरे गटच  मोठ्या पक्ष असणार, शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला मुंबईत अधिक जागा महाविकास आघाडी मध्ये येणार  आज झालेल्या मुंबईच्या जागावाटपाच्या  बैठकीत 36 पैकी 33 जागांवर महाविकास आघाडीतील नेत्यांचा एक मत  येत्या दोन- तीन दिवसात जागावाटप आणि काँग्रेसची पहिली उमेदवारांची यादी जाहीर होणार.... 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram