Congress Full PC : भाजपमधील माणसं काँग्रेसमध्ये आणण्यासाठी आमची माणसं तिकडे पाठवली : नाना पटोले
Continues below advertisement
Congress Full PC On Ashok Chavan : भाजपमधील माणसं काँग्रेसमध्ये आणण्यासाठी आम्ही आमची माणसं तिकडे पाठवली,
भाजपनं वरिष्ठांना डावलून अशोक चव्हाणांना पद दिलं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा, तर भाजपमधील माणसं काँग्रेसमध्ये आणण्यासाठी आम्ही आमची माणसं तिकडे पाठवली, पटोलेंचं मिश्किल वक्तव्य.
Continues below advertisement
Tags :
Nana Patole Ashok Chavan Maharashtra News Maharashtra News BJP Ashok Chavan Maharashtra Politics