Sanjay Nirupam : संजय निरुपम यांची सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून हकालपट्टी ABP Majha
Continues below advertisement
Sanjay Nirupam : संजय निरुपम यांची सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून हकालपट्टी ABP Majha
माजी खासदार संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलीय.. सातत्यानं पक्षविरोधी भूमिका घेणे, आणि मित्रपक्षांविरोधात जाहीर विधानं करणे या दोन कारणांमुळे त्यांना काँग्रेसमधून काढण्यात आलंय. वायव्य मुंबई मतदारसंघाची जागा ठाकरे गटाकडे गेल्यानं निरुपम नाराज होते. नाना पटोलेंनी ही जागा सोडायला नको होती, असं जाहीर वक्तव्य देखील त्यांनी केलं. आमचे नेते वाटाघाटी नीट करत नाहीयेत अशा शब्दांत त्यांनी पटोले यांना सुनावलं होतं.
Continues below advertisement