तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीला कॉंग्रेसचा विरोध, कॅबिनेट निर्णयाविरोधात कॉंग्रेसच्या कार्यकारिणीत ठराव मंजूर
Continues below advertisement
तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीला कॉंग्रेसचा विरोध आहे. कॅबिनेट निर्णयाविरोधात कॉंग्रेसच्या कार्यकारिणीत ठराव मंजूर केला आहे. जास्तीत जास्त दोनच प्रभाग करा असा कॉंग्रेस कार्यकारिणीत ठराव मंजूर केला आहे.
Continues below advertisement