Congress on Funds : निधी वाटपासंदर्भात काँग्रेसचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार
abp majha web team
Updated at:
15 Dec 2023 06:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसचं शिष्टमंडळ निधी वाटपासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. विकासकामांसाठी आणि पुरवण्यामध्ये निधी मिळाला नसल्याने काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या बैठकीत पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली. निधी वाटपात दुजाभाव होत असून काँग्रेस आमदाराला एक रुपया सुद्धा निधी मिळाला नसल्याची तक्रार त्यांनी केली. आता मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांना भेटून निधी वाटप संदर्भात तक्रार करणार असल्याचं प्रतिभा धानोरकर यांनी सांगितलं.