Congress Banner : अजित पवारांच्या दौऱ्यात काँग्रेसची बॅनरबाजी ABP Majha

१३ ते १९ जुलैदरम्यान विदर्भात अतिवृष्टी झाली... विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यातली शेकडो गावं आणि हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली... पावसानं उसंत घेतली... पूरही ओसरला आणि आता या संकटानंतर दहा दिवसांनी विरोधी पक्षनेते अजित पवार या पूरग्रस्त भागाचा दौरा करतायतत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola