Keshav Upadhaye on Border Dispute : बेळगावातील घटनेत काँग्रेस आणि जनता दलाचा हात : केशव उपाध्ये
Continues below advertisement
बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा. बेळगावातील घटनेत काँग्रेस आणि जनता दलाचा हात असं केशव उपाध्ये यांचा आरोप.
Continues below advertisement
Tags :
Karnataka Truck Stone Pelting Abdul Sattar Border Dispute Border Issue BJP 'Maharashtra Hirebaugwadi