Reservations in Promotions : पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आक्रमक
पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद उमटण्याची शक्यता आहे.