Aaba Bagul join BJP : काँग्रेसचे पुण्यातील नाराज नेते आबा बागुल भाजपमध्ये जाणार?

Continues below advertisement

Aaba Bagul join BJP : काँग्रेसचे पुण्यातील नाराज नेते आबा बागुल भाजपमध्ये जाणार? पुण्याचे माजी उपमहापौर आणि कॉंग्रेस नेते आबा बागूल नागपूरमध्ये फडणवीस आणि बावनकुळेंच्या भेटीला आबा बागूल यांनी कॉंग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती.  त्याचबरोबर पुण्यातील कॉंग्रेस पक्ष कार्यालयासमोर आंदोलन केले होते.  तेव्हापासून आबा बागूल भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती.  आबा बागूल हे कॉंग्रेस पक्षाकडून पाचवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेत.  भाजप नेत्यांची नागपूरमधे भेट घेतल्यानंतर  आबा बागूल एन निवडणूकीच्या तोंडावर भाजपमधे प्रवेश करणार का  आबा बागूल यांच्या नाराजीचा फटका कॉंग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांना कितपत बसणार याकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram