Lunch Thali | 10 रुपयांतील थाळीसाठी या आहेत अटी | ABP Majha

10 रुपयातील थाळी मिळवण्यासाठी तुम्हाला अनेक अटी-शर्तींची पुर्तता करावी लागणार आहे, उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी दहा रुपयात जेवण देण्याची घोषणा केली. त्यानंतर मंत्रिमंडळात निर्णय घेतला. आता शिवथाळी मिळवण्यासाठी अटी पुढे आल्या आहेत. या  योजनेतील थाळीमध्ये दोन चपात्या एक वाटी भाजी, एक वाटी भात आणि एक वाटी वरण एवढं जेवण मिळेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola