Corona Updates | कोरोना संसर्गाची राज्यातील शहरांपासून खेड्यापाड्यांपर्यंतची परिस्थिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यात दिवसभरात 6 हजार 603 कोरोना बाधितांची नोंद झाली. परिणामी राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्या 2 लाख 23 हजारांच्या पुढे गेलीय.