Computer Operators : संगणक परिचालकांचं उद्यापासून बेमुदत आंदोलन, काय आहेत मागण्या?

संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची  प्रमुख मागणी घेऊन उद्या पासून राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालक कामबंद ठेऊन बेमुदत संपावर जाणार ! वाशिम जिल्ह्यात जवळपास 500 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीचाया आंदोलनात शामिल होणार आहेत.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola