भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार

भाजप आमदार अतुल भातखळकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे., परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचं वक्तव्य म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, गृहविभागाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेवर भाजपच्या भातखळकरांचा आक्षेप

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola