Competitive Exams: कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या स्पर्धा परिक्षार्थींना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा

Continues below advertisement

कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळ विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता देण्यात आली आहे.. मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली. यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram