Election Commission: सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्याची आयोगाची तयारी ABP Majha
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फैसला १७ मे रोजी होणार आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. यावर १७ मे रोजी सुनावणी होणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्याची निवडणूक आयोगाची तयारी आहे.