PM Modi in Nagpur : सत्तेत येणं हाच काहींचा उद्देश, मोदींचा विरोधकांना निशाणा
Continues below advertisement
शॉर्टकटच्या राजकारणात देशाची प्रगती होऊ शकत नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सत्तेत येणं हाच काहींचा उद्देश असंही यावेळी मोदी म्हणाले. आज संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्तावर अकरा ताऱ्यांचा हा विकासाचा नक्षत्र योग जुळून आला आहे. हा अकरा ताऱ्यांचा विकासाचा नक्षत्र महाराष्ट्राच्या विकासाला नवीन गती देणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत. आज नागपूर दौऱ्यादरम्यान विविध अकरा विकास प्रकल्पाचे उद्घाटन, लोकार्पण कार्यक्रमानिमित्त मिहानमधील एम्स रुग्णालय परिसरात पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.
Continues below advertisement
Tags :
Narendra Modi Inauguration Samruddhi Mahamarg Devendra Fadnavis 'Eknath Shinde Nagpur To Shirdi Frst Phase