Eknath Khadse On Shinde Group : बाळासाहेबांची शिवसेना ही संघाची सेना असा अर्थ योगायोगाने निघतो
Continues below advertisement
एकनाथ शिंदेंच्या पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळालं त्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी चिमटे काढले आहेत. बाळासाहेबांची म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाळासाहेब देवरसांची असा सुद्धा अर्थ निघतो असं खडसे म्हणाले आहेत
Continues below advertisement
Tags :
Rashtriya Swayamsevak Sangh MLA Eknath Khadse NCP 'Eknath Shinde Shiv Sena Of Balasaheb Balasaheb Devarsa