Coal Shortage : महाराष्ट्रात पुन्हा load-shedding ? पावसामुळे महानिर्मितीकडे कोळशाची मोठी टंचाई
राज्यभरात झालेल्या मोठ्या प्रमाणातील पावसामुळे महानिर्मितीकडे कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. केवळ दोन दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा शिल्लक राहिलाय. केंद्राकडून वीजखरेदीवर विचार सुरू असल्याची सध्या माहिती आहे.