Osmanabad : राज्यात काही ठिकाणी सीएनजीचा तुटवडा, पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Continues below advertisement

एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमती नवे उच्चांक गाठत असताना वाहनचालकांना सीएनजीचा दिलासा होता.. मात्र आता राज्यातल्या काही ठिकाणी सीएनजीचाही तुटवडा निर्माण होत असल्याचं समोर आलंय.. उस्मानाबाद, सोलापूर, पुणे ग्रामीण या जिल्ह्यात सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सीएनजी मिळवण्यासाठी  पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सीएनजी मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी रात्रभर नागरिक रांगेत ताटकळल्याचंही दिसून आलंय.एकीकडे दरात मोठी वाढ आणि दुसरीकडे  सीएनजीचा तुटवडा असं दुहेरी संकट वाहन चालकांसमोर आहे.. सीएनजी न मिळाल्यानं अनेक जणांवर वाहनं बंद ठेवण्याचीही वेळ आलेय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram