ABP News

CNG Rates : नागपूरमध्ये Petrol Diesel पेक्षा सीएनजी महाग! प्रतिकिलो 120 रुपये

Continues below advertisement

निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल डिझेल दरवाढीची नागरिकांना चिंता असताना नागपुरात मात्र सीएनजीचे दर विक्रमी उंचीवर गेलेत. नागपुरात पेट्रोल, डिझेलपेक्षा सीेएनजी महाग आहे. देशातील सर्वात महाग सीएनजी नागपुरात मिळतोय. नागपुरात प्रतिकिलो सीएनजीसाठी तब्बल १२० रुपये मोजावे लागतायत. परवापर्यंत हे दर १०० रुपये इतके होते. मात्र एकाच दिवसात सीएनजीच्या दरात २० टक्क्यांची वाढ झालीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram