CNG and PNG Rate hike : महानगर गॅसनं सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ ABP Majha
Continues below advertisement
महानगर गॅसनं सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी प्रतिकिलो ३ रुपये ६ पैशांनी तर पीएनजी २ रुपये ६ पैशांनी महागला आहे. आजपासून ही दरवाढ लागू होणार आहे...नव्या दरानुसार मुंबईत १ किलो सीएनजीसाठी ६१ रुपये 50 पैसे तर एक किलो पीएनजीसाठी ३६ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या दोन महिन्यातली सीएनजी आणि पीएनजीमधली ही दुसरी वाढ आहे.
Continues below advertisement