CM udhav Thakeray : आजपासून 24 इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत, मुख्यमंत्र्यांनी केलं लोकार्पण

 बेस्टच्या इलेक्ट्रिक बसेस आणि पुनर्विकसित माहिम बसस्थानकाचा लोकार्पण कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित.
यावेळी महापौर किशोरी पेडणेकर,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ऍड अनिल परब,वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहरचे पालक मंत्री अस्लम शेख, पर्यटन,पर्यावरण राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनागरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे ,महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल,बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आदी उपस्थित

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola