Cm Uddhav Thackery On Corona : गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्ती  होण्याची शक्यता : ABP Majha

Continues below advertisement

वाढत्या कोरोनाच्या रुग्णवाढीमुळे देशातील अनेक राज्यात मास्क सक्ती करण्यात आली आहे. अशातच राज्यात देखील गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्ती 
होण्याची शक्यता आहे.  याबाबत आजच मुख्यमंत्री सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय... राज्यातील गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करण्याच्या विचारात राज्य सरकार आहे... असंही राजेश टोपे म्हणाले... देशभरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असून त्याबाबत आज देशातील सर्व मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात बैठक पार पडली... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram