CM Uddhav Thackeray Live : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज रात्री 8 वाजता जनतेला संबोधित करणार
Continues below advertisement
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुन्हा जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री आज रात्री 8 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. त्यामुळे आज मुख्यमंत्री नेमकं कोणत्या मुद्द्यावर बोलतील याची उत्सुकता सर्वांना आहे.
Continues below advertisement