Ambedkar Jayanti 2022 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर, महामानवाला केलं अभिवादन ABP Majha
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती आहे. कोरोना मागे सारून, आज मोठ्या संख्येनं बाबासाहेबांचे अनुयायी मुंबईतल्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी इथल्या फोटो प्रदर्शन आणि व्हूईंग गॅलरीचीही पाहणी केली.
Tags :
Abp Majha Uddhav Thackeray ABP Maza Dr. Babasaheb Ambedkar Babasaheb Ambedkar Chaityabhumi Ambedkar Jayanti ABP Majha Dr. Babasaheb Ambedkar