सुट्यांमध्ये कोकणात Tourist घटले ,MTDC फुल्ल इतर हॉटेल्स रिकामी : ABP Majha
सलग 4 दिवस सुट्या असल्याने कोकणात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होतील असा अंदाज होता. पण सध्याचे चित्र पाहता कोकणात येणाऱ्या पर्यंटकांची संख्या किंवा प्रतिसाद हा अत्यल्प असल्याचं दिसतंय. कोकणातील एमटीडीसी रिसॉर्ट 17 एप्रिलपर्यंत फुल्ल आहेत. मात्र इतर स्थानिक हॉटेल्सना म्हणावा तसा प्रतिसाद नाही..