CM Uddhav Thackeray : आगामी महापालिका निवडणुका जिंकणारच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे :ABP Majha

आगामी महापालिका निवडणुका जिंकणारच असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय... तर राज्यातील परिस्थितीबाबत आणि इतर बाबींवर लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचीही माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय... तर आजारपणावरुन टीका करणाऱ्या भाजपला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola