Agro Exhibition | आज इथे आलो नसतो, तर मोठ्या अनुभवाला मुकलो असतो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | ABP Majha
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रातील कृषिक प्रदर्शनाचं उद्घाटन केलंय. यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एका गाडीत बसून प्रदर्शनाची पाहणी केलीय.
त्यानंतर उद्धव ठाकरेनी प्रदर्शनाचं तोंड भरून कौतुक केलंय.
त्यानंतर उद्धव ठाकरेनी प्रदर्शनाचं तोंड भरून कौतुक केलंय.