CM Thackeray :मान आणि पाठीचं दुखणं बळावल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. मानेचं आणि पाठीचं दुखणं बळावल्यानं उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.