CM Uddhav Thackeray : निवडणुकांच्या कामाला लागा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश
05 Jan 2022 05:41 PM (IST)
निवणुकींच्या कामाला लागा असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला. विरोधकांना मी उत्तर देईन असे त्यांनी सांगितले.
Sponsored Links by Taboola