Pandharpur Bypoll | सभेतील गर्दीप्रकरणी हिंमत असेल तर अजित पवारांवर गुन्हा दाखल करावा : चंद्रकांत पाटील
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Apr 2021 11:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पंढरपूर इथल्या सभेत प्रमाणापेक्षा जास्त गर्दी केल्याप्रकरणी आयोजक श्रीकांत शिंदे यांच्यावर 188 आणि 269 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अजित पवारांवर गुन्हा दाखल करावा, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.