CM Uddhav Thackeray यांचे स्वीय सहाय्यक Milind Narvekar यांच्या बंगल्यावर हातोडा
Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचा दापोली मुरुड समुद्रकिनारी असलेला बंगला तोडण्याचं सुरु झालं आहे. मुरुड समुद्रकिनारी CRZ नियमांचं उल्लंघन करुन हा बंगला बांधल्यानं ही कारवाई केली जात आहे.काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या बंगल्याबाबत पर्यावरण खात्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन बंगल्याचं पाडकाम सुरु करण्यात आलं आहे
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement