CM Uddhav Thackeray यांच्या सांगली दौऱ्यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी ABP Majha
Continues below advertisement
#ABPMajha #CMUddhavThackeray #Sangli
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आजचा सांगली दौरा चर्चेत राहिला तो भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळं.. मुख्यमंत्री आयर्विन पुल परिसरात पुरामुळं झालेल्या नुकसानाचा आढावा घेऊन हरभट रोड परिसरात दाखल झाले. यावेळी त्यांनी अनेकांची निवेदनं स्वीकारली.. मात्र मुख्यमंत्र्यांनी भाजपची निवेदन स्वीकारली नसल्याचा आरोप करत, भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला.. यावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं..
Continues below advertisement