CM Uddhav Thackeray | काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साखर सम्राटांना उद्धव ठाकरेंचा दणका

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार साखर कारखानदारांना उद्धव ठाकरेंचा दणका... यापूर्वी राज्य शासन सहकारी साखर कारखाने आणि सहकारी गिरण्यांना शासन हमी देत होते....नव्या सरकारवरतीही कांही सहकार सम्राटांचा अशी शासन हमी द्यावी असा दबाव होता... परंतु उद्धव ठाकरे यांनी शासन हमी देण्यासाठी धोरण निश्चिती समितीची स्थापना केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola