Shivsmarak I शिवस्मारकात भ्रष्टाचार झाला असेल तर कारवाई करणार : मुख्यमंत्री I एबीपी माझा

शिवस्मारकाच्या कामात अनियमितता असल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपतींच्या स्मारकात कोणी भ्रष्टाचार केला असेल तर तो निंदणीय प्रकार आहे. यात जर कोणी दोषी असेल तर आम्ही त्यांच्यावर नक्की कारवाई करू. सोबतच जगाला हेवा वाटेल, असं शिवस्मारक उभारु असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola