Kolhapur I कोल्हापुरात राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळताना विद्यार्थ्याचा पाय भाजला I एबीपी माझा
कोल्हापुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून राहुल गांधी यांनी सावकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निशेष करण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. त्यादरम्यान एका आंदोलकाच्या पँटीने आग पकडली. यात त्याचा पाय भाजला आहे.