CM Uddhav Thackeray birthday : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 61वा वाढदिवस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jul 2021 11:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६१ वा वाढदिवस. राजकीय कारकिर्दीत अनेक आव्हानांवर मात करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. त्यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करणारे विरोधक आणि विश्लेषकांचे अंदाज चुकवले आणि शिवसेनेला पुढे नेत राज्याची सत्ताही मिळवली. मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतरही आव्हानांनी त्यांची पाठ सोडलेली नाही.