CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मिश्किल टिप्पणी ABP Majha
Continues below advertisement
कुणी कौतुक केलं की धडधड होते अशी मिश्किल टिपण्णी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.....जालना इथल्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेली मिश्किल टिपण्णी चर्चेचा विषय ठरलीय. थप्पड से डर नही लगता, प्यार से लगता है.... असं मुख्यमंत्री म्हणाले....
Continues below advertisement