CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला ABP Majha

Continues below advertisement

राजभवनातील वारंवार होणाऱ्या भेटीवरुन मुख्यमंत्र्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. विरोधी पक्षात असताना आम्ही राजभवनावर रोज येत नव्हतो असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram